लेखक किशोर बोर्डे यांनी या ललितवजा कथासंग्रहात पोलीस तपास व त्याचा भाग म्हणून गुन्ह्यांची उकल करताना निर्माण झालेले पेचप्रसंग त्यांच्या कथेचे विषय आहेत. चिंतनपर तत्त्वज्ञान, उपदेश, वैचारिक मंथन, समाजाच्या हितासाठी धडपडत असणारे काही विषय आत्म चिंतनात्मक स्वरूपात येथे मांडले आहेत. सर्व कथा पोलीस यंत्रणेतील गुन्ह्यांचा तपास स्वरूपातल्या असल्यातरी काही कथा...