No products
Place Order
उद्योजक,लेखिका असलेल्या डॉ.प्रभा खेतान यांनी आपल्या ‘प्रेमा’साठी जे निर्णय घेतले,ज्यांमुळे त्यांना सामाजिक अप्रतिष्ठा व मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागला,त्याचा धीट व मोकळा लेखाजोखा या आत्मचरित्रात आहे.