एका सिझोप्रेनिक सामान्य माणसाच्या मनातील खेळ काफ्काने कसे रंगवले आहेत हे या पुस्तकात वाचायला मिळेल.
पिसूक (Metamorphosis) व काफ्काच्या इतर दोन कथा । द जजमेंटमध्ये काफ्काने बाप व मुलगा यांच्यातील मानसिक ताणतणाव अत्यंत उत्कटतेने रंगवलाय आणि अकॅडमीला सादर केलेला अहवाल या गोष्टीत काफ्काने जणू माणसाचीच प्रतिमा रेखाटले आहे... यात माकड माणसात येतो अशी कल्पना वापरली आहे... होतो का तो यशस्वी?...