प्रस्तुत पुस्तकात महात्मा जोतीराव फुले यांचे जीवन, कार्य आणि साहित्य यांचा मार्मिक परिचय करुन देण्यात आला आहे.
विसाव्या शतकातील मराठी गद्य भाग - १ स्वातंत्र्यपूर्वकालीन मराठी गद्याच्या विकासाचा हा आलेख आहे.
विसाव्या शतकातील मराठी गद्य भाग -२ स्वातंत्र्यपूर्वकालीन मराठी गद्याच्या विकासाचा हा आलेख आहे.