No products
Place Order
A N Pednekar
आचार्य अत्रे या एकाच प्रचंड माणसात असलेल्या दहा अत्र्यांनी १९२५-४० या काळात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गाजवलेल्या अलौकिक कर्तुत्वाचा वस्तुनिष्ठ आढावा अतिशय आत्मीयतेने घेणारे हे छोटेसे चरित्र आहे.