No products
Place Order
विठ्ठलराव घाटे हे मागच्या शतकातील कवी दत्त यांचे सुपुत्र, त्यांना ऐन तारुण्यात आप्तांचे मृत्यू पाहावे लागले. साधी, सोपी आणि प्रवाही भाषा यामुळे त्यांचे लेखन आजही वाचनीय नि संदर्भयुक्त ठरते.