No products
Place Order
कल्पना दुधाळ लिखित "धग असतेच आसपास" हा कवितासंग्रह आहे.
आधुनिक संस्कृतीने शेती-ग्रामीण संस्कृतीचे जे अध:पतन केले आहे त्याचा तीव्र,विदारक;पण तरीही अस्सल काव्यात्म परमार्श हा काव्यसंग्रह घेतो.