No products
Place Order
मुलांच्या संगोपनात आई- वडिलांचे महत्त्व समान असते. पण वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यात येत नाही. हे अव्यक्त प्रेम समोर यावे, त्यातही मुलगी व वडिलांचे नाते उलगडावे, असा प्रयत्न नंदिनी म्हाडेश्वर यांनी 'संवाद बापलेकींचा ' मधून केला आहे.