’इस्रो’ मधल्या त्यांच्याच एका जिवलग मित्राने डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा वेध.
हे पुस्तक केवळ डॉ.अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे.Agnipankh is one of the best motivational book by Dr. Kalam. Agnipankh an Autobiography of A P J Abdul Kalam, former President of India. Agnipankh was written by Dr. Kalam and Arun Tiwari.
स्त्रीया अन त्यांना येणारे विविध अनुभव हेच माझ्या कथांचे विषय आहे
प्रत्येक आयुष्य ही त्या त्या प्रत्येकापुरती लढाईच असते. कधी हार कधी जीत... ही ठरलेली असते. प्रत्येक अनुभवानंतर आपणही बदलत आहोत.... दिसणार्या..न दिसणार्या घावांच्या, जखमांच्या, खपल्यांच्या खुना कुरवाळत पावलापुढे पाउल जोडत आहोत. अशा काही खुणा या कथांतून वाचकांना दिसतील.
एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिलेले एक स्वप्न- सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे, जगातील दुरिताच्या नाशाचे.
देशभक्त वैज्ञानिकाची स्फ़ूर्तिदायक चरित्रगथा.
भारतात जन्मलेल्या आणि इंग्लंड-अमेरिकेत कर्तृत्व गाजवलेल्या एका नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञाचे - डॉ. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे - हे चरित्र आहे.
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले पहिले अन् एकमेव उद्योगपती जेआरडी टाटा यांनी उद्योगाचा विकास करताना ‘जे देशाच्या भल्याचे ते टाटांसाठी उत्तमच असेल’ हा विचार प्रधान मानला.
करण बजाजच्या या पहिल्या वहिल्या गतिमान कादंबरीत तरुणाईची स्पंदने पकडलेली वाचकांना दिसतात, भिडतात आणि विचारही करायला लावतात.
विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ 'शालेय' विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या 'शिक्षकां'साठी आणि शिक्षकांमधल्या 'पालकां'साठीही आहे.
‘आईनस्टाईननंतरचा विसाव्या शकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट’ असा सार्थ लौकिक मिळवणार्या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र.
`स्मार्ट लीडरशिप` सर्व स्तरांवरच्या व्यवस्थापकांना काही अनुभवसिद्ध व्यवहार्य सूचना देऊ पाहते.
तिच्यापुढे कुणी आदर्श नव्हता. इंदिरेची इर्षा, जे. आर्. डीं.ची जिद्द, किरण बेदीचा कर्मवाद एकएक प्रकाशकण वेचून तिनेच त्याचा ध्रुवतारा बनवला.
ऑस्ट्रेलियातील केर्न्स या शराजवळील बोटांच्या सभोवती जगातील सर्वोत्तम प्रवाळशिल्पे आहेत. तिथे जायचा योग जुळवुन आणला त्या शहरातील अनवट जागा किंवा भटकंतीत आढळलेले काहीबाही असे सारेच शब्दात पकडुन या लेखसंग्रहात आलेले आहे.