ह्या पुस्तकात वेगवेगळ्या संतांच्या कार्याची माहिती, संतवाणी आणि एकूणच अध्यात्म या विषयाची माहिती दिली आहे आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी अशा संतांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. या संतांच्या रचनांचे अर्थ उलगडून दाखवले आहेत. संत म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आत्मज्ञान कसं प्राप्त होतं...