या पुस्तकतील सगळ्या मुद्द्यांबद्दल वाचकांशी संवाद साधणारे संवेदनशील लेखन.
"रंग नात्याचे" माणसाची नातीगोती म्हणजे जगण्याच्या वाटेवरचा अमूल्य खजिनाच त्याचे बदलत्या काळातील रंग टिपण्याचा आणि समरसून अनुभवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
स्त्रियांच्या मनाचा वेध हे मानसशास्त्र अभ्यासकांना एक आव्हानच आहे. "स्त्री मनाचा कानोसा" मध्ये उलगडले आहेत त्याचे अगणित पैलू.