ही एक अध्यात्मिक कथा आहे. यात युगानयुगे प्रवाहीत असलेल्या गुरु-शिष्यांच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे. ह्या गूढ रहस्यमय नात्याचे कुतुहल समाजाला आहे.
साद घालू मनाला, सुखी जीवनाला : शरीर, मेंदू व मन सारेच एकमेकांवर अवलंबून आहेत. कोणा एकाचा तोल ढासळला तर सार्यावर परिणाम दिसतो. निरोगी शरीर, मन व मेंदू एकत्र येऊन अनेक गोष्टी साधू शकतात.
कुंकुमा नेऊरगांवकर यांनी यापूर्वी दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्याच मालिकेतील ही तिसरी कादंबरी. आध्यात्मिक वळणाची आणि पूर्णा या नायिकेची जीवनकहाणी यात आहे.