प्रतिभावंत वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांचे जीवन म्हणजे वास्तुकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. निसर्गाशी तादाम्य पावणार्याश हजारो अल्पखर्ची वास्तूंमधून ‘वास्तुकला म्हणजे गोठविलेले संगीत’ ह्या उक्तीची प्रचिती येते तसेच बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान आणि जीवनशैली उमजून येते
शेतकर्यांना वैज्ञानिक, आर्थिक व सामाजिक असे कुठल्याही प्रकारचे पाठबळ लाभत नाही. ही अवस्था बदलण्यासाठी स्वामीनाथन यांनी कृतिआराखडा मांडला आहे.
प्रस्तुत पुस्तक म्हणजे एका विशाल पार्श्वभूमीवर काही असामान्य व्यक्तिंविषयीची विनम्र कृतज्ञता आहे.