Dr Vishwas Yewale
आपल्या संस्कृतीमध्ये नदी म्हणजे माता. जलदिंडीचा प्रवास हाच मुळी मातेची महती आणि गोष्ट' हे पुस्तक हाच प्रवास रसाळ भाषेत आपल्यापुढे ठेवतं. म्हणूनच प्रत्येक तरुणाने साहस, जिज्ञासा आणि उदारपणा अंगी बाणविण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.