जगाच्या कानाकोपर्यात ज्यांनी मानवजातीला काही ना काही सेवा दिली अशा अनेक थोर समाजसेवकांची भावी पिढीला माहिती होण्यासाठी या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
आपल्या कर्तृत्वाने जागतिक कीर्ती प्राप्त केलेल्या 125 महामानवांची थोडक्यात करून दिलेली ओळख.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील थोर क्रांतिवीरांच्या सत्य कथा.
व्यासपीठ गाजविणा-यांसाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक.