आरोग्य चांगले आणि जीवन सुखी करणारे, १७ नैसर्गिक उपचार पध्दतीने सजलेले, एक आगळे वेगळे पुस्तक.
स्वामी समर्थांचे अनेक भक्तांना कसे अनुभव आलेले आहेत याची माहिती एकत्र करुन हे पुस्तक लिहिले गेले आहे.
आहार व मनावरील परिणाम, बुध्दीची निर्णयक्षमता, विचार बदलण्याचे तंत्र, स्वत:मधील गुण ओळखण्याचे तंत्र, जीवनातील उद्दिष्ट.
व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास वेगळा. प्रत्येकाचा स्वभाव, आवडी-निवडी वेगळ्या. अशा परिस्थितीत आपल्या जीवनाचा प्रवास कसा आनंददायी बनवू शकतो याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.
नैराश्यग्रस्त लोकांसाठी एक सुवर्णसंधी सुखी जीवनाचा राजमार्ग