१०० झाडांची वैशिष्टयपूर्ण माहिती. प्रत्येक झाडाचे गुणधर्म, फायदे व औषधी उपयोग.
‘सफर...मुंबईच्या वृक्षतीर्थांची’ या पुस्तकात मुंबईमधील अनेक वृक्षांची ओळख अतिशय सोप्या, सर्वांना उमजणार्या भाषेत करून देण्यात आली आहे.
निरोगी शरीर -प्रसन्न व्यकिमत्त्व आणि सतेज कांतीसाठी उटणे वापरा बाराही महिने.
"वनस्पती बाड" प्रत्येक वनस्पतिचे गुणधर्म, फायदे व औषधी उपयोग.