आपण प्रत्येक निवडणुकीत फक्त चेहरे बदलतो. ‘चेहरे नको, व्यवस्था बदलूया’ अशी आरोळी देत सुरेश खोपडे IPS यांनी नवी दिशा दाखवणार्या ‘अठरा पगळ मावळे शिवशाही’ या पर्यायी मॉडेलची मांडणी केलेली आहे.
भिवंडी प्रयोग हा भारतातील हिंदू-मुस्लीम दंगली शमविण्याचा एक मैलाचा दगड ठरला. भारतातील गुन्हेन्यायव्यवस्था सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारा भिवंडी प्रयोग पुढे देश-विदेशात कौतुकाचा विषय ठरला. त्याची ही यशोगाथा...
महानगरातील नव्या प्रश्र्नांना जुनी उत्तरे देण्याऐवजी नवी उत्तरे देणारा नाविन्यपूर्ण प्रयोग मुंबई शहरासह इतर महानगरांच्या सुरक्षिततेसाठी एकमेव इलाज आहे.
व्यक्तिगत किंमत मोजून कालबाह्य व्यवस्थेविरुध्द वैचारिक आणि कॄतीशील बंड पुकारत खंबीर निर्धार केला. त्याचा हा शास्त्रीय आणि साहित्यिक वॄतांत.
ठाणे-रायगड सीमेवरील राम आणि श्याम या दोन दरोडेखोरांची ही सत्य कहाणी. वीस-बावीस वर्षे ते दोघे पोलिसांना हुलकावणी देत राहिले. समाजात त्यांनी असा दरारा निर्माण केला की नुसत्या नामोच्चरानेदेखील तोंडचे पाणी पळावे.
It is also the story of a man's intellectual revolt against against an outdated social and administrative system and the colossal price he had to pay for it.