कुंभारवाडी ही लेखकांची सरस्वती पुरस्कृत झालेली कादंबरी. मूळ कोंकणी भाषेत हावठाण या नावाने प्रसिध्द झालेली ही कादंबरी लेखकांनीच कुंभारवाडी या नावाने पुन्हा मराठीत लिहिली.
पाच शतकांपूर्वी गोव्याच्या भूमीवर उफाळलेल्या धार्मिक ज्वालामुखीचा एका प्रतिभावान कादंबरीकारानं घेतलेला वेध
आकाश, भूमि आणि शेतकरी हे सृजनाचे त्रिसूत्र आहे !