"पुराणातील छान छान गॊष्टी" कॄ. प. देशपांडे लिखित बालवाड्मय संग्रह खास मुलांसाठी.
तात्या टोपे म्हणजे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व ! अशा एका कर्मयोग्याचे चरित्र म्हणजेच प्रस्तुत चरित्र ग्रंथ होय !
चन्नमल्लिकार्जुनाच्या दर्शनाने शांतावलेल्या नि कर्दळीवनात विसावलेल्या महान साधिकेची रोमहर्षक चरित्रगाथा "योगिनी"...!!!