कोणत्याही संकटांना निकराची झुंज देण्याचा लष्करी बाणा, स्वत:च्या आधी सेवा ही कर्तव्याची जाणीव, स्वत:च्या ह्यातीत आणि मृत्यूनंतरही इतरांना प्रेरणा देणारं जीवन, म्हणजेच फ्लाईंग ऑफिसर एमपी अनिल कुमार ! अर्थपूर्ण जीवन जगणार्या या धीरोदात्त योद्धास मानाचा मुजरा !!