No products
Place Order
देशभरातील उद्योगांची अप्रतिम उदाहरणं.हार न मानता,परिस्थितीशी झगडून आपले प्रकल्प यशस्वी करणारी अनोळखी माणसं.प्रेरणादायक, विलक्षण अशा उद्योजकांच्या यशोगाथा. काहीही मिळवताना भरपूर कष्टाची तयारी हवी, ही शिकवण देणारं पुस्तक.-लीला एफ. पूनावाला