No products
Place Order
आजच्या शिक्षण पद्धतीनुसार रांगोळी हे एक कौशल्य आहे. डॉ. नयना तडवळकर यांनी या कलेचा इतिहास वाङ्मयीन पुराव्यासहीत केलेले संशोधन कलाविश्वातच नव्हे तर कलेच्या इतिहास व सांस्कृतिक संशोधकांनाही उपयुक्त ठरेल.