फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावर स्वत:चे अकाऊंट चालवणे. परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोर संवाद साधणे.
संगणक विषय सोपा करणारे अंकलिपीहूनही सोपे पुस्तक.
कोणताही शास्त्रीय वा तांत्रिक बागूलबुबा उभा न करता एक्सेलच्या सगळ्या करामतींचा साध्या-सोप्या उदाहरणांद्वारे हसत-खेळत करून दिलेला परिचय.