या पुस्तकातील वर्णनाप्रमाणे विविध प्रकारचे लाडू करता येऊ शकतील.नाविन्यपूर्ण लाडवांचा आपणास आनंद वाटेल
विविध प्रकारचे सूप, सुक्या भाज्यांचे प्रकार, पातळ भाज्या.
परदेशात पाठविण्यासाठी पदार्थ १५१ विविध रुचकर पदार्थ.
या पुस्तकात फळभाज्यांचे विविध प्रकार दिले आहेत.त्यातील एक-एक पदार्थ आपण करून पाहावा.
उंची वाढविण्याचे विविध उपाय.
उपवासाचे विविध पदार्थ १११ पदार्थ.