जन्मकुंडलीतील ग्रह व गोचर भ्रमण करणारे ग्रह यांची अनिष्टता दूर करुन सुखी जीवनाचा मार्ग दाखविणारे.
आर्थिक टंचाईवर हमखास फलदायी होणारे अनुभव-सिद्ध उपाय. काही दुर्मिळ उपाय आणि त्वरित सिद्धदायी यक्षिणी साधना सह.
शत्रूवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी बगलामुखी तंत्रोक्त उपासना.
बारा राशींचे विस्तॄत विवेचन, जन्म ते मॄत्यूपर्यंतच्या घडामोडी, प्रत्येक नक्षत्रातील ग्रहांचे परिणाम.
प्रत्येक भक्ताच्या मनात असलेला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांचा शाश्वत आशीर्वाद.
चमत्कारिक भाकितें, सत्य भविष्य कथन, संपूर्ण ज्योतिष शास्त्र- अस्सल सहदेव भाडळी.
अकस्मात धनलाभ, शेअर बाजार तसेच रेस-लॉटरी इत्यादींपासून भरपूर आर्थिक धनलाभ होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना.
हे पुस्तक नवोदित ज्योतिष शिकणा-यांना उपयोगी पडेलच पण त्याबरोबरच या क्षेत्रात कार्यरत असणा-या ज्योतिष मित्रांच्या, विद्बानांच्या ज्ञानातही भर टाकेल.
फुटके नशीब सांधून देणा-या ग्रहांची सर्वंकश माहिती.
त्वरित कोणालाही पावणारी अशी एकच सोपी व सुलभ उपासना.
दुर्धर व्याधी, सतत येणारे अपयश, पिशाचबाधा यांवर रामबाण उपाय संकटमोचन हनुमान उपासना.
काली किताब अर्थात् दुर्लभ संहिता काली किताब.
शापपीडा पिशाच्चबाधा निवारक व संतति प्रदायक योगक्षेमकारक उपाय.
देवी लक्ष्मीच्या साधनेची तंत्रोक्त पध्दती.
प्रगतीत अडथळा आणणार्या ग्रहापासून मुक्ती मिळवण्यासाठी जे उपाय आमच्या ऋषि-मुनिनी सांगीतले आहेत त्यांचा वापर करुन सुखशांती व वैभव मिळवावे आणि दुःख मुक्त कसे व्हावे हे सर्व काही या पुस्तकात आहे.
पंचमस्थान विचार हे पुस्तक भृगसंहितेसारखे आहे. यावरुन आपल्याला कोणत्याही प्रश्नांचे उत्तर सहज मिळू शकते. हर्षल, नेपच्युन व प्लुटो यांची विस्तृत माहिती...
अनिष्ट ग्रहपीडा निवारक अनुभवसिध्द तोडगे.
ग्रह्पीडा निवारन, असाध्य कार्य साध्य होते. आर्थिक फसवणूक टळते.
"प्रश्र्न तुमचा उत्तर साईंचे" हे लहानसे पुस्तक समस्याग्रस्त मानवाला खचितच सहाय्य करील.
या पुस्तकात ज्योतिष विषयक काही माहिती व राशींचे गुणधर्म दिले आहेत त्यावरुन गुणदोष कळू शकतील.
तुमच्या जीवनाला नवी दिशा, चेतना देणारी अलौकिक सामर्थ्यशाली पिरॅमिडशक्ती.
वास्तुशास्त्राच्या दॄष्टीने नवीन सिद्धांताप्रमाणे घर बनलेले नसेल तर बरेच त्रास भोगावे लागतात.
भौतिक जगातील जीवनात येणा-या लहान-मोठया अडचणींचे निराकरण करण्यासाठी श्रीभैरव उपासना.
सुबोध वास्तुशास्त्र (फ्लॅट धारकांसाठी) वास्तु-दोष निवारक काही अनुभवसिध्द उपाय.
या पुस्तकात श्री स्वामी समर्थ नामाचे महत्त्व, जप केव्हां करावा, किती करावा? याविषयीची साद्यंत माहिती दिली आहे.
वास्तुशास्त्र नैसर्गिक नियमांचे पालन करणारे शास्त्र आहे.
या पुस्तकात आपण दुषित वास्तू विषयी माहिती व त्यावर उपाय विचार, तसेच शुभ वास्तू असेल तर त्या विषयी माहिती व उपाय विचार सविस्तर माहिती आपण सहजपणे वाचू शकाल.