List of products by authors: Pratibha Ranade


Showing 1 - 12 of 12 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  आपलं आयुष्य म्हणजे ईश्वरानं दिलेली देणगी आहे, अशा भावनेनं त्यांची जीवनावर, जीवनमूल्यांवर अम्लान, अव्यभिचारी निष्ठा आहे. त्यामुळेच रोजचा दिवस त्यांना नवी उमेद देतो.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  1857 सालची ‘दंगल’ हे पहिले स्वातंत्र युद्ध होते की नव्हते याबद्दल उलटसुलट, भरपूर चर्चा झालेल्या आहेत. युद्ध म्हटले की, त्यासाठी आवश्यक असणारी सूत्रबद्ध आखणी, कल्पक योजकता, शिस्तबद्ध व्यस्थापण असावे लागते.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  रसिकांच्या जीवाला भिडणारा हा मस्त कलंदर, खुसरो - बादशहा ! त्याचे जीवन व थोरपण या पुस्तकात मांडले आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  धर्म आणि संस्कृतीच्या आधीचे जे धर्म आणि संस्कृती होत्या, त्या निसर्गाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्राशी जोडलेल्या होत्या. पोथीनिष्ठ धर्मांचे निसर्गाशी नाते कधी जुळलेच नाही. त्यातूनच इतिहासाला कलटणी मिळाली. या पुस्तकात या संस्कृतींचे वर्णन व अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, इंडोनेशिया यांच्या धर्मसंस्कृतीला आर्थिकसत्ता व राजसत्तांची कशी धग पोहचली याचा...

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.290 -10%OFF In Stock

  इतिहासाच्या स्तिमित करणार्या वाट्चालीचा वेध घेणारे पुस्तक.

  Rs.261 Rs.290 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  प्रतिभा रानडेंचे स्त्रियांवरील लेखन

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  फैज अहमद फैज. एक सुप्रसिद्ध उर्दू शायर. मूळचे लाहोरचे. फाळणीनंतर त्यांनी भारतात राहावं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरुंनीसुद्धा प्रयत्न केला, पण ते तिकडेच गेले. त्यांचं हे चरित्र.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  या पुस्तकामध्ये तीन पुस्तकांची ओळख करुन दिली आहे. त्या त्या पुस्तकांतील विचारांच्या संदर्भातील आणखी काही धागेदोरे मिळवले आणि त्या सगळ्यांमधून माझ्या विचारांवर उमटलेले प्रतिसाद, लेखिकेचे काही अनुभव या पुस्तकात आहेत.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF Out of stock

  आदिमानव पोट भरण्यासाठी कितीतरी काळ कंदमुळं, फहं खात होता. स्वत: शिकार केलेल्या प्राण्यांचे मांस खात होता. केव्हातरी एकदा योगायोगानेच अग्नीवर कंदमुळं, मांस इतिहासातील पहिली क्रांती झाली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  १९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.359 Rs.399 -10%OFF

  Written after extensuve research, this book portrays the making of remarkable queen Rani Laxmibai, the brave warrior-queen, remains a source of inspiration to us all.

  Rs.359 Rs.399 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 12 of 12 items