"अबीर गुलाल" या पुस्तकात चौदा दिवंगतांची व्यक्तिचित्रे समाविष्ट आहेत.
जगन, नाथ व लहान मित्रांच्या धाडसी कथा.
मधु मंगेश कर्णिक लिखित "सांस्कृतिक महाराष्ट्र १९६० ते २०१०" हा ग्रंथ सांस्कॄतिक अभ्यास करणा-या जिज्ञासूंना संदर्भासाठी उपयुक्त ठरेल.
कथा, कादंबरी, ललितलेखन हे साहित्यप्रकार हाताळताना त्यामध्ये जे मावत नाही, गावत नाही, असे काही मधु मंगेश कर्णिकांना खुणावत असते. त्याच्या अभिव्यक्तीची ऊर्मी अनावर झाली की त्यांना आपोआपच कविता सुचते. आपल्या 'कवितेचे शेत' मधु मंगेश कर्णिकांनी आता 'शब्दांनो, मागुते या' म्हणत सकळांसाठी मोकळे केले आहे....
नेहमी दिसणार्या झाडापेडांवर कर्णिकांनी मोठ्या काव्यात्मतेने लिहिले होते, आज जवळजवळ पाचदशकांनंतरही ‘सोबत’ मधील लेखन त्या वेळे एवढेच ताजे, टवटवीत आहे.
तारकर्ली ही कादंबरी म्हणजे नवा सर्जनशील उन्मेष.