बाजीराव-मस्तानीपुत्र समशेर बहाद्दरच्या जीवनावरील कादंबरी. बाजीरावसारख्या तेजोमयी बिंबाच्या प्रतिबिंबाची ही तेजस्वी ओळख म्हणजेच बिंब-प्रतिबिंब.
मुलांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक बालगीतांचा खजिना घेउन येत आहोत. या गीतांमधील पिंटया तुमच्यासारखाच थॊडा निरागस, थोडा खोडकर आणि थोडा मिस्किलही आहे.