ज्ञान संपन्न, कलासंपन्न, प्राचीन संस्कृतीचा वारसा असणारे ग्रीस आणि त्याजवळील सुशांत बल्गेरिया बघण्याचा योग आला.
श्रीअध्यात्मरामायं हे साक्षात भगवान शंकराने आदिशक्ती श्रीपार्वतीला सांगितले आहे.ह्या ग्रंथामध्ये श्रीरामचरित्राचे वर्णन करताना ठिकठिकाणी प्रसंगानुरुप भक्ती, ज्ञान, उपासना, नीति, आणि सदाचारांसंबंधी दिव्य उपदेश दिलेले आहेत.