No products
Place Order
समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या अकरा मारूतींची माहिती देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.समर्थांच्या जीवनात मारुतीचे जे स्थान होते ते सांगणे व ते तसे का होते हेही सांगणे हा ह्या पुस्तकाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.