शोभा ग. तेलंग लिखित मराठी गजल संग्रह बहरुन ये जरासा.
शोभा ग. तेलंग लिखित मराठी गजल संग्रह काळजाचे फूल.
शोभा तेलंग य़ांची लेखणी गॄहिणी असलेल्या कवियत्रीची आहे.म्हणजे त्यांच्या गजलांतील विषय सर्वसाधारणपणे प्रियकर प्रिया, पती, पत्नी हेच आहेत.कौटुंबिक जीवनातील विविध समस्या, समज-गैरसमज,रुसवे-फुगवे,विरह,अनावर ओढ, आठवणी अशा दैनंदिन विषयांतील शोभा तलंग यांची गजल उमलत जाते. वैवाहिक जीवनपूर्व व तदनंतरच्य भावनांच्या विविध रंगछ्टा त्या पत्नी व प्रेयसी या दुहेरी...
वधु-वर संशोधनापासून मधुचंद्रापर्यंतच्या सर्वसमावेशक नियोजनाचे केलेले सविस्तर मार्गदर्शन.
मुलांना आरोग्याचे महत्त्व सांगणा-या बालकविता "स्वस्थ रहा मस्त रहा".