अर्चना बापट लिखित "जान्हवी" हा कवितासंग्रह आहे.
दैनिकं, सापताहिकं, यांतून स्फुट लेखन करताना जाणवत गेलं की मानसिक आंदोलन अधिक विस्तारानं आपण कथा या माध्यमातून मांडू शकतो आणि मग कथा जन्माला येत गेल्या.
चिमण्याबरोबर मनसोक्त भिजून आल्यानंतर वळचणीला बसून त्या ओल्या आठवणींची थरथर पंखावर बाळगणारी चिमणी...आज माझ्या मनातून उडून जायला तयार नाही.-अर्चना बापट
रसिकहो, या पुस्तकांत तुम्हांला जगजीत सिंग यांनी गायलेल्या काही हिंदी गझलांचा भावानुवाद वाचणे ही एक पर्वणीच ठरणार आहे.