No products
Place Order
"धुक्यात हरवलेला पैंजण" ही कविता केवळ शारीर प्रेमाची नाही. शारीरतेला ओलांडून प्रीतीच्या एका मोठया, पवित्र, काहीशी आध्यात्मिक आभाळात, मानसपूजेच्या विशाल पातळीवर ही कविता जाउन थांबली आहे.