प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.
या संग्रहात सगळ्याच कथा काही विज्ञानकथा नाहीत;नर्मविनोदी शैलीतल्या,औद्योगिक विश्वात घडणाऱ्या कथाही आहेत.
माणसातला चांगुलपणा मेंदूत जन्मतो आणि दुष्ट्पणा देखील, माणूस म्हणजे मेंदुच हाच शोध घेणारे मेंदूतला माणूस.