फ. मुं. शिंदे यांच्या समग्र कविता खंड १.
फ. मुं. शिंदे या कवीच्या प्रेमानुभूतीचं हे अनंत क्षेत्र आहे.
चिरंतर मानवी मूल्यांचा शोध हीच फ. मुं. शिंदे यांच्या कवितेची प्रकृती आणि प्रतिष्ठा आहे, हे शपथेवर सांगण्याची गरज नाही-डॉ. गंगाधर पानतावणे
फ. मुं. शिंदे लिखित "निर्वासित नक्षत्र" हा कवितासंग्रह आहे.
कवितासंग्रह फ. मु. शिंदे लिखित "फकिराचे अभंग".
फ. मुं. शिंदे लिखित "सूर्यमुद्रा" हा कवितासंग्रह आहे.