P V Vartak Dr
Translation Of Original Book " Vastava Ramayan " In Marathi by Dr. Padmakar Vishnu Vartak. English Translation Vidyakar Vasudev Bhide
समाधीमध्ये मंगळ, गुरु, शनि या ग्रहांवर विज्ञानमय कोषाने जाऊन तेथील स्थिती अगोदर प्रसिध्द केली व ती अवकाश यानांनी मानल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले, दिव्य दृष्टी असलेले साक्षात्कारी संत. प्राचीन भारतीय विद्यांचे संशोधक म्हणून भारतात मान्यता पावलेले. "स्वयंभू" ग्रंथाने धूर्त, मुत्सद्दी भीम व महाभारताची ऎतिहासिकता सिध्द करणारे व ज्योतिर्गणिताने तारखा ठरविणारे.
डॉ. पद्माकर विष्णु वर्तक लिखित दास मारुति? नव्हे, वीर हनुमान!
ब्रम्हर्षि, समाजभूषण, श्रध्दानंद अशा पदव्या देऊन लोकांनी गौरावलेले पुण्यातील यशस्वी सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या समर्थ लेखणीतून उद्भवलेला, सत्य प्रस्थापित करणारा, विचारांना चालना देणारा, अनेक प्रमाणांवर आधारलेला, स्वतंत्र संशोधनातून साकारलेला, अव्दितीय ग्रंथ - गीता विज्ञाननिष्ठ निरुपण
महाभारत व भीम यावरील संशोधन. भीम महाभारताचा नायक आहे हे सिध्द केले असून साठ घटनांच्या तारखा ज्योतिर्गणिताने सिध्द केल्या आहेत.
उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण स्वानुभवजन्य, वास्तववादी, तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठ निरुपण.
वास्तव रामायण - वाल्मीकि रामायणाचे संशोधन. रामाच्या आयुष्यातील ४५ घटनांच्या तारखा ज्योतिर्गणिताने सिध्द केल्या आहेत. विमाने खरी होती, सर्व पृथ्वीची माहिती होती इ. दाखवले आहे. शिवलिंग - विज्ञानप्रतिक, नासदीय सूक्त व विश्वाची उत्पत्ती, समरांगणसूत्रधारातील विमान हे निबंध आहेत.