दासू वैद्य मूलत: कवी आहेत हे त्यांच्या ह्या ललित लेखनामधून कायम जाणवत राहते. वर्तमानपत्रातले स्तंभही कलात्मक लेखनाची पातळी कशी गाठू शकतात व त्याला चिंतनशीलतेची जोड मिळाली तर त्याला साहित्यमूल्य कसे प्राप्त होते हे ह्या लेखनामधून चांगले प्रत्ययाला येते. _ महेश एलकुंचवार
दासू वैद्य लिखित "तत्पूर्वी" हा कवितासंग्रह आहे.
दासू वैद्य लिखित "तूर्तास" हा कवितासंग्रह आहे.
दासू वैद्यांची प्रतिभा निसर्गापेक्षा मानवी जीवनात अधिक रमते. मानवी जीवनातील अंतर्गत विरोधांचा ती आवर्जून वेध घेते.