या पुस्तकात बचत व गुंतवणुक करण्यासाठीचा उपाय म्हणून म्युच्युअल फंडाची ओळख करून देण्यात आली आहे. यात आयोजन, ओळख, इतिहास, परिभाषा, प्रकार, गुंतवणुक कशी करावी, म्यूल्यमापन, उत्त्पन्न, निर्बंध, करसवलती इ. माहिती देण्यात आली आहे.
फॉरेन एक्सचेन्ज मार्केट समजण्यासाठी. तुमच्या विदेशी विनिमय संबंधित जोखीम हेज करण्यासाठी. करन्सी डेरीवेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करुन पैसे कमविण्यासाठी. हे पुस्तक तुम्हाला मदत करेल.
बाजारामध्ये तेजी किंवा मंदी असते अथवा बाजार स्थिर असतो तेव्हा कमी जोखमी घेऊन कशी कमाई करावी याचे मार्गदर्शन या पुस्तकात दिले आहे.