Categories

Publishers

Authors

  

Offer a gift card

  

कोश-शब्द्कोश There are 3 products.

Showing 1 - 3 of 3 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  मराठीच्या पन्नासावर बोलीभाषा आणि त्यांतील गमतीदार म्हणी, वाक्प्रचार, यांबरोबरच त्या बोली बोलणार्‍या आदिवासींच्या चालीरीती आणि शब्दांचा योग्य वापर न केल्यानं आपण लत असलेला गोंधळ सांगणारी ही ‘शब्दांची कहाणी’.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.576 Rs.640 -10%OFF In Stock

  लोकजीवनाचे आणि दैनंदिन व्यवहाराचे संपर्कमाध्यम असणारी कोणतीही भाषा गतिशील असते. तिचा इतर भाषांशी संपर्क येत असतो, ज्ञानविज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्यामुळेही अनेक नवनवीन संकल्पना शब्दरूप घेऊन तिच्यासमोर उभ्या राहात असतात. त्यांचे स्वागत आणि स्वीकार करून भाषा समृध्द होत पुढे जात असते.

  Rs.576 Rs.640 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  शब्दयोगी अव्यय' म्हणजेच 'Preposition'. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही अव्यये जोडतात.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
Showing 1 - 3 of 3 items