No products
Place Order
शायनिंग इंडियाच्या पार्श्वभूमीवर उद्ध्वस्त होत चाललेल्या गावखेड्याची अस्वस्थ समाजचित्रे त्यांच्या कथेत आहेत. प्रपंच्यासाठी संघर्षरत होरपळणारे समूह आणि जगण्याचे बळ हरवलेल्या अभावग्रस्त समाजाच्या शोकान्त व्यथाकथांचा हा चित्रणप्रदेश आहे.