List of products by authors: Dr A H Salunkhe


Showing 1 - 17 of 17 items
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF Out of stock

  ‘ऐतरेय ब्राम्हण’हा भारतातील वैदिक लोकांच्या वेदवाङमयातील एक ग्रंथ होय.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Add To Cart
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  अंधाराचे बुरूज ढासळतील : डॉ. आ. ह. साळुंके व्याख्यानांचं हे संकलन समाजरचना, साहित्य, इतिहास इ. बाबातीतील त्यांची भूमिका अधिक स्पष्ट या पुस्तकामुळे होते.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  बळी!सात काळजांच्या आत जपून ठेवावा,असा‘निरागस’ माणूस !

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
  New

  छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : विविधगुणसंपन्न महाराज राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले, परंतु त्यानंतर त्यांनी धार्मिक दृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा एक राज्यभिषेकही करून घेलता. याचे वर्णन किंवा या विषयावरील हे पुस्तक आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF Out of stock

  जिज्ञासापुरुष ह्युएनत्संग अर्थात युआन च्वांग

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Add To Cart
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  या पुस्तकात महाभारतातील काही आगळ्यावेगळ्या स्त्रियांच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे विवेचन केले आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तकात ज्यांची चरित्रे चर्चेला घेतली आहेत,त्यांच्यापैकी बहुतेक स्त्रिया कुठल्या ना कुठल्या प्रकारे शापत्रस्त-शापग्रस्त आहेत,असे दिसते.त्यांना देण्यात आलेला शाप हा त्यांच्यावर झालेल्या एखाद्या अन्यायाचे प्रतीक आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  ना गुलाम, ना उद्दाम या पुस्तकामधून

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  मनुस्मृती!इ सनापूर्वी सुमारे पावणे दोनशे वर्षे या कालखंडात निर्माण झालेला एक ग्रंथ.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  ना गुलाम ना उद्दाम : डॉ. आ. ह. साळुंखे यांचे हे वेगळे असे पुस्तक आहे. त्यांचे विविध प्रकारचे काही लेखन, व्याख्याने यांचे संकलन अशी विविधता आहे. तरी पुस्तकाच्या शिर्षकातून व्यक्त होणारा जीवनाविषयक भूमिकेचा एकच धागा त्यामध्ये सर्वत्र आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  शिवचरित्राच्या सर्वच अभ्यासकांनी ,संशोधकांनी एक काळजी जरुर घ्यायला हवी.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.432 Rs.480 -10%OFF In Stock

  माणूस म्हणून आपण किती उंचीवर जाऊ शकतो,याचा एक अत्यंत निर्मळ आदर्श त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणाने आपल्यापुढे ठेवला आहे.

  Rs.432 Rs.480 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  आपल्या मेंदूमध्ये दहा अब्जांपेक्षा अधिक पेशी असतात,असं अमेरिकन विश्वकोशामध्ये म्हटलेलं आहे.मेंदू हे माणसाचं केवढं मोठं वैभव आहे,याचा अंदाज यावरून करता येईल.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  भारतीय स्त्रीजीवनाला ज्या मूलभूत धर्मनियमांनी नियंत्रित केले आहे, त्या धर्मनियमांची व्यासंगपूर्ण आणि विवेकी चिकित्सा त्यांनी या ग्रंथात केली आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
  New

  तुझ्यासह आणि तुझ्याविना : संस्कृतमधलं ललित साहित्य आणि लेखकांच्या पत्नीच्या आठवणी यांना एकत्र गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock
  New

  वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरीे : वैदिकांचे आचार-विचार, रूढी, प्रथा, कायदे यांचे ज्ञान होण्याच्या दृष्टिने मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचे व धर्मसूत्रे या ग्रंथाचे स्थान महत्त्वाचे आहे. बहुजनांनी यासारख्या ग्रंथांच्या गुलामगीरीतून सुटका करून घेऊन स्वत:च्या विवेकाच्या आधारे जीवनसूत्रे रचली पाहिजेच हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.342 Rs.380 -10%OFF In Stock

  ‘विद्रोही’ या शब्दाचा अर्थ ‘अन्यायाविरूद्ध लढा उभारणारे’ असा आहे.गेल्या तीनचार शतकांच्या कालखंडात तुकाराम हे महाराष्ट्रीय लोकांच्या भावविश्र्वाचे एक अतूट,अविभाज्य अंग बनले.

  Rs.342 Rs.380 10% OFF
  Online only Reduced price!
Showing 1 - 17 of 17 items