No products
Place Order
मराठी कवी आत्माराम रावजी देशपांडे हे कवी अनिल म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रर्वतक व दशपदी किंवा दहा चरणांची कविता हा काव्य प्रकार त्यांनी सुरू केला. भग्नमूर्ती हा त्यांचा दीर्घ काव्य संग्रह प्रस्तुत पुस्तकात दिला आहे.