केवळ साहित्यिक व्हायच्या हौसेने केलेले हे लेखन नाही. तरी देखील याची गणना उत्तम ललित लेखनात करता येईल. _ दुर्गा भागवत
जिंकणारा समाज घडविण्यासाठी कोणती सूत्रे आपण स्वीकारली पाहिजेत याचं मूलभूत चिंतन आपल्याला या पुस्तकात मिळेल.
व्यक्तिमत्त्व विकसन आणि UPSC-MPSC पासून आयुष्यापर्यंत (बहुतेक सर्व) स्पर्धापरीक्षांविषयी (बहुतेक) सर्वकाही