खळबळजनक बातम्या मिळण्यामागचं रंजक नाट्य. Batmimagachi Batmi book is a secrete behind the breaking news. Batmimagachi Batmi book is written by Jayprakash Pradhan.
शेल्फमध्ये ठेवलेला पृथ्वीचा ग्लोब बघत असताना पृथ्वीच्या दोन्ही टोकांवरचे प्रदेश विशेष लक्ष वेधून घेतात. पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावरच्या थरारक सफरी....
आजपर्यंत त्यांनी तब्बल ७८ देशांची सैर केलेली आहे. या ऑफबीट भटकंतीमधून ‘जेपीज’ कडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जमा झाले. या अनुभवांमधूनच पर्यटनबद्दलची एक व्यापक दृष्टी निर्माण झाली. सहल प्लॅन करताना, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात हे त्यांना उत्तमरीत्या समजून आलं, त्यातूनच नियोजनाच्या उपयुक्त टिप्सचं हे पुस्तक साकार झालं
नेहमीच्याच पर्यटनस्थळांच्या प्रवासवर्णनांपेक्षा ऑफबीट पर्यटनाचा रोमांचकारी आनंद देणारं पुस्तक...
स्लोव्हाकिया, बोस्निया-हरझेगोव्हिना, कॅनेडियन रॉकीज... अशा काही परिचित/अपरिचित देशांमधील रोमांचकारी ठिकाणांच्या प्रवासनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक…
विविध खंडातील आणखी काही अनोख्या देशांची मुशाफिरी घडवणारं आणि आगळ्यावेगळ्या प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक...