लक्ष्मीनाथ बेझबोरा हे आसामचे एक सिद्वहस्त लेखक होते. बार्हन या अतिशय लोकप्रिय मासकाचे ते संपादक होते.
ज्या ज्या वस्तूला नाव आहे, ती ती वस्तू संस्कृतीत समाविष्ट झालेली असते
जातककथांची गोडी अवीट आहे. त्या जातककथांची ओळख बाल व कुमार वाचकांना व्हावी हाच या पुस्तकाचा उद्येश्य आहे.
बाणभट्टाची कादंबरी हे संस्कृत भाषेतील नवल आहे.बाणाच्या कादंबरीची स्वतंत्र प्रस्तावना म्हणजे ‘रसमयी’.
बंगाल राज्याच्या पारंपारिक आणि मनाला भुरळ घालणार्या लोकप्रिय लोककथा
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पुस्तक.
नितांत सुंदर आणि तितकाच बळकट असलेला दख्खन प्रदेश, त्याच्याच मनोरंजक लोककथांचा हा नजराणा सरिता प्रकाशनाने खास आपणांसाठी दोन भागांमध्ये प्रकाशित केला आहे.
नितांत सुंदर आणि तितकाच बळकट असलेला दख्खन प्रदेश, त्याच्याच मनोरंजक लोककथांचा हा नजराणा सरिता प्रकाशनाने खास आपणांसाठी दोन भागांमध्ये प्रकाशित केला आहे.
आजच्या परिस्थितीला मिनी-लेखनाची पाऊलवाट म्ह्णून कुणाला‘दुपानी’ उपयोगी पडली तर मला माझा प्रयोग सफल झाल्याचे समाधान मिळेल.-दुर्गा भागवत
गुजरातच्या या कथा Folklore of Western India या नावाने इंडियन अँटिक्वेरी या विश्वविख्यात नियतकालिकात नोव्हेंबर 1885 पासून मार्च 1891 पर्यंत प्रसिध्द झाल्या.
रेव्हरंड जे. हिंअन नोल्स हे पंजाबमध्ये काम करणारे एकोणिसाव्या शतकातले अतिशय प्रसिध्द असे ब्रिटिश मिशनरी होते.
प्रस्तावना- दुर्गा भागवत, सम्राट चंद्रगुप्ताचा मंत्री चाणक्य याने २२०० ते २३०० वर्षापूर्वी लिहिलेला हा ग्रंथराज आजही राजकारणी पुरुषाने क्रमिक पुस्तकाप्रमाणे अभ्यासावा इतका महत्वाचा आहे.
फार अंधुक अंधुक आठवतेय. आठवणार तरी कसे? माझे वयच मुळी पावणेतीन वर्षांचे होते. पण तरी काहीतरी विसरायला होत नाहीत.
"लोकसाहित्याची रुपरेखा" या पुस्तकाची ही दुसरी आवॄत्ती आहे.
१९७१ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. Pais is awarded by Sahitya academy Award in 1971. Pais tell us the story of pole (Pais) situated in samll an dsimple village within Godavari and Pravara.
हजारो वर्षापूर्वी आदिम स्त्रीने इव्हने - आपल्या सौंदर्याने त्या आदिम पुरूषाला अॅडमला - आकर्षित केले तेव्हापासून किंवा हिमालयातील गुहांमध्ये तपश्चर्या करणा-या त्या सांबसदाशिवाला पार्वतीने जिंकण्याचा यशस्वी प्रयत्न केला
पाच नद्यांचा संगम असलेला पंजाब प्रांत आपणास माहीतच आहे. याच पंजाब प्रांत आपणास माहीतच आहे.
भागवतांनी लिहिलेले संशोधनात्मक लेख पुस्तकरूपाने जवळ जवळ शंभर वर्षाने प्रसिद्ध होत आहे.
‘ऋ’ किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. Rutuchakra is one of the renowend book in marathi literature. Rutuchakra book discribes all about importance of seasons in Human life.
संताळ ही मुंडा जमातीची एक शाखा आहे. संताळ ही वन्य जमात आहे
संताळ ही मुंडा जमातीची एक शाखा आहे. संताळ ही वन्य जमात आहे.
आपली लोकशाही फारशी जुनी नाही. नव्हे, ती बाल्यावस्थेतच आहे.
लोकसाहित्य हे संस्कृतीच्या अभ्यासाचे प्रमुख अंग आहे. भारतीय लोककथांचा सर्वंकष अभ्यास अदयाप झालेला नाही.
ही तुळशीची कहाणी हे एका कुणबी लोककथेचे अक्षररूप आहे.
कथासरित्सागरा चे भाषांतरकार टॉनी आणि कॅबेल यांच्यासारख्या भारतीय कथा आणि आचार यांची सुक्ष्म माहिती असलेल्या विद्वानांचे साहारूय मेरीला मिळाले.
मेरी स्टोक्स यांच्या कथांचा संग्रह कलकत्त्याला 1879 साली प्रकाशित झाला. मेरी फ्रियरच्या इतकाच मान या संग्रहाला मिळाला.
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पुस्तक.महाभारताचा आधार भारतीय मनाला केवढा आहे हे का सांगायला हवे?पण या आधाराची वाट मात्र एकेकाची वेगळी असते.