Meera Joshi
आजीचा चष्मा सारखा हरवतो. मग कधीतरी तिला चष्मा शोधण्यासाठी हुशार गुप्तहेराची मदत घ्यावी लागते.
कोट्टावी राजाला रात्री मुळीच झोप यायची नाही, दिवसा मात्र त्याचे मंत्री जेव्हा कठीण समस्यांवर चर्चा करायचे, तेव्हा राजाला डुलक्या यायच्या. त्यानं सगळ्यांना यावरचा उपाय विचारला. मात्र कशाचाच उपयोग होइना....
रस्त्यावर पाहण्यासारखं काय काय असतं. चला तर मग सोनू, मोनू, आणि रीनाबरोबर गल्लीतले रंग बघायला!