List of products by authors: Abhijit Kulkarni


Showing 1 - 1 of 1 item
  • Quick view
    Rs.306 Rs.340 -10%OFF

    लाल फीतशाही अर्थात रेड टेपिझममध्ये बंदिस्त असलेली मजबूत प्रशासकीय चौकट भेदू पाहणार्‍या एका झुंजार अधिकार्‍याची उत्कंठावर्धक संघर्षगाथा. एखादा प्रामाणिक अधिकारी जेव्हा हा लाल फीतीचा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यापुढे किती आव्हाने उभी राहतात, काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते, कोणकोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते त्याची ही कहाणी.

    Rs.306 Rs.340 10% OFF
    Reduced price!
Showing 1 - 1 of 1 item