No products
Place Order
मनाचा अंत होणे म्हणजे मन नाहीसे होणे असा नाही. तर मन पूर्णतया शुध्द होणे असा आहे. अशा अवस्थेत मन व आत्मा एक होतात. आपन आत्मा आहो असे जेव्हा आपल्याला पूर्णतया जाणवते तेव्हा मग निग्रह करावयास मन नसतेच.