List of products by authors: Swami Vivekanand


Showing 1 - 28 of 28 items
  • प्रस्तुत पुस्तकात 'आत्मा - त्याचे स्वरूप, त्याचे बंधन व मुक्ती' इत्यादी विषयांवरील स्वामीजींचे विचार एकत्र संकलित केले आहेत. तसेच 'द्वैत, विशिष्ठाद्वैत व अद्वैत ही तीन वेदान्तान्तर्गत मते देखील परस्परांच्या विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत' हे स्वामीजींचे प्रतिपादन ह्याच पुस्तकात सामाविष्ट केले आहे.

    Rs.15
  • भक्तीचा वा ईश्वरप्रेमाचा खरा अर्थ काय, भक्तिमार्गात प्रगत होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, सर्वोच्च भक्तीचे वा पराभक्तीचे स्वरूप काय, ती प्राप्त करून घेण्याचे उपाय कोणते व ती जीवनात प्रकट झाली म्हणजे काय होते इ. महत्त्वपूर्ण विषयांचे स्वामीजींनी या पुस्तकात मूलगामी व उद्बोधक विवेचन केले आहे.

    Rs.25
  • Quick view
    Rs.10 In Stock

    स्वामी विवेकानंदांच्या मते धर्म हा भारताचा प्राण असून धर्मातील शाश्वत सत्यांच्या आधारावर भारतामध्ये पुनरुत्थान घडवून आणले पाहिजे.

    Rs.10
  • Quick view
    Rs.25 In Stock

    भारतीय स्त्रियांचे जीवन सर्व दॄष्टींनी उन्नत बनविणे हे आपले प्रधान कर्तव्य आहे आणि ते जर आपण योग्य रीतीने पार पाडले तर आपल्या देशाचे भवितव्य खचित उज्ज्वल होईल.

    Rs.25
  • पाश्चात्त्य देशांत वेदान्ताचा आणि हिंदू धर्माचा प्रचार केल्यानंतर १८९७ साली स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी कोलंबोपासून अल्मोर्‍यापर्यंत ठिकठिकाणी जी व्याख्याने दिली त्यांचा संग्रह आम्ही 'कोलंबो ते अल्मोरा' या नावाने प्रसिद्ध केला होता. त्याच पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती 'भारतीय व्याख्याने' या नावाने प्रसिद्ध करण्यात येत आहे.

    Rs.75
  • सर्वशक्तिमत्ता, सर्वव्यापकता आणि अनंत करुणामयता हे जगज्जननी भगवतीचे गुण होत. ती सगुण आहे, ती एक व्यक्ती आहे - तिला जाणणे शक्य आहे. पाहता येणे शक्य आहे.

    Rs.35
  • भगवान श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंदांचा 'ध्यानसिद्ध' म्हणून उल्लेख करीत असत. अशा या ध्यानसिद्ध महर्षींच्या आध्यात्मिक अनुभूतिगम्य विवेचनावर आधारित त्यांनीच प्रतिपादिलेल्या विचारांचा संग्रह असलेले हे पुस्तक आहे.

    Rs.20
  • Quick view
    Rs.12 In Stock

    ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे पाणी समुद्रात पडून समुद्राशी एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे सर्व संप्रदाय ज्ञानात परिणत होऊन तद्रूप होऊन गेले पाहिजेत.

    Rs.12
  • अद्वैतवादाची हीच शिकवण आहे की कुणाचाही विश्वास चाळवू नका, कुणाची श्रद्धा भंगू नका; माणूस जिथे आहे तिथून आणखी आणखी वर जाण्याला त्याला मदत करा, अवघ्या मानवजातीला आपले म्हणा.

    Rs.60
  • Quick view
    Rs.20 In Stock

    स्वामी विवेकानंदांनी भारतात आणि परदेशांत हिंदुधर्मावर जी व्याख्याने दिली होती त्यांतील अत्यंत महत्त्वाच्या व्याख्यानांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे.

    Rs.20
  • Quick view
    Rs.25 In Stock

    प्रस्तुत पुस्तक स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगावरील सुप्रसिध्द व्याख्यानांचा संग्रह आहे.

    Rs.25
  • मन हे विश्वव्यापी आहे. महासागरातील अनंत लाटा जशा त्याच महासागराचे अंश असतात, त्याचप्रमाणे तुमचे मन, माझे मन, आपणा सर्वांची मने त्याच विश्वमनाचे अंश आहेत. य़ा अखंडत्वामुळे आपण आपले विचार एकमेकांना प्रत्यक्षपणे कळवू शकतो.

    Rs.8
  • स्वामी विवेकानंदांच्या मनश्र्चक्षूंपुढे भावी भारताचे जे आदर्श चित्र होते त्याचे जिवंत दर्शन आपल्याला या पुस्तकातून घडते.

    Rs.15
  • प्रस्तुत पुस्तक स्वामी विवेकानंदकृत 'Religion of Love' नामक इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. ज्या व्याख्यानांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे, त्यांपैकी काही व्याख्याने स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील संयुक्त संस्थानात दिली होती, तर काही इंग्लंडमध्ये दिली होती.

    Rs.25
  • Quick view
    Rs.10 In Stock

    या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी आत्म्याच्या अमरत्वाच्या सिध्दांतावर प्रकाश पाडला आहे.-प्रकाशक

    Rs.10
  • स्वामी विवेकानंदांनी न्यूयाॅर्क येथे राजयोगावर जी व्याख्याने दिली होती ती प्रस्तुत पुस्तकात संकलित केली आहेत.

    Rs.50
  • Quick view
    Rs.15 In Stock

    प्रस्तुत पुस्तक ही अद्वैत आश्रम, कलकत्ता येथुन प्रसिध्द झालेले Vivekananda His call to the Nation या इंग्रजी पुस्तकाची मराठी आवॄत्ती आहे.

    Rs.15
  • आज आपल्या देशाला लोखंडी स्नायूंची व पोलादी नसांची गरज आहे; सर्व तर्‍हांनी 'माणूस' निर्माण करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे.

    Rs.15
  • या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी थोडक्यात राजयोगाचे सार सांगितले आहे.

    Rs.10
  • या संदर्भात भारत सरकारचा असा अनुभव आहे की स्वामीजींचे तत्त्वज्ञान व स्वामीजींचे जीवन आणि कार्य यांच्या मागे विद्यमान असलेला त्यांचा आदर्श हा भारतीय युवकांसाठी प्रेरणेचा फार मोठा उगम ठरु शकतो.

    Rs.110
  • Quick view
    Rs.225 In Stock
    New

    स्वामी विवेकानंदांनी धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, शिक्षण; कला, प्रवास, सामाजिक सुधारणा, राष्ट्रोन्नती इत्यादी विभिन्न महत्त्वपूर्ण विषयांवर जी पत्रे लिहिली होती त्यांचे संकलन प्रस्तुत पुस्तकात केले आहे.

    Rs.225
  • प्रस्तुत पुस्तकात भारतातील, तसेच अमेरिकेतील स्वामी विवेकानंदांच्या काही संवादांचे व संभाषणांचे संकलन केले आहे.

    Rs.22
  • Quick view
    Rs.35 In Stock

    आज आपल्या देशाचे यथार्थ भविष्य युवाशक्तीवर अवलंबुन आहे. म्हणुन आपल्या युवकांनी स्वामीजींचे या व्याख्यानातील मर्म आत्मसात केल्यास आपल्या देशाचे यथार्थ हित साधेल.

    Rs.35
  • स्वामी विवेकानंदांनी निरनिराळया ठिकाणी जी व्याख्याने दिली होती त्यांच्या टिपणांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे.

    Rs.15
  • Quick view
    Rs.25 In Stock

    या पुस्तकातील सर्वच लेख अत्यंत विचारपुर्ण असुन यातुन स्वामीजींनी भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दॄष्टीने अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले आहे.

    Rs.25
  • Quick view
    Rs.20 In Stock

    स्वामी विवेकानंदांचा विवेकाची आनंद-वीणा हा काव्यसंग्रह आहे

    Rs.20
  • प्रत्येकाने आपापला उद्धार करुन घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे, म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे, हाच खरा पुरुषार्थ.

    Rs.15
  • उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका.

    Rs.15
Showing 1 - 28 of 28 items